Headlines

‘या’ वनस्पतीत धन आकर्षित करण्याची शक्ती! मनी प्लांटपेक्षा कितीतरी पटीने परिणामकारक

[ad_1] Crassula Plant Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वस्तूमध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक उर्जा असते. घरात सकारात्मक उर्जा असलेल्या वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या तर घरातील अडचणी कमी होण्यास मदत होते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रात आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काही वनस्पती सुचवण्यात आल्या आहेत. या मनी प्लांट आणि जेड प्लांटचा समावेश आहे. मात्र मनी प्लांटपेक्षा क्रासुला प्लांट…

Read More