Headlines

पुतिन यांची जिद्द भारताला पडणार महागात, शेअर मार्केटपासून तुमच्या किचनपर्यंत असा होणार परिणाम

[ad_1] मुंबई : युक्रेनवर रशियाकडून सुरु असलेल्या हल्ल्यामुळे यूक्रेनचे मोठे नुकसान होत आहे. दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या संघर्षाचा हा 12 वा दिवस आहे. जागतिक तज्ज्ञांच्या मते रशिया आणि युक्रेनमधील या युद्धांचा परिणाम भारत, थायलंड आणि फिलिपाइन्सवर होऊ शकतो. या देशांना सर्वाधिक फटका बसणार आहे. इंडोनेशियाला मात्र याचा उलट फायदा होणार आहे. तेल आयातदार असल्यामुळे भारताला…

Read More