Headlines

राज्यात ‘बीए. ४’ आणि बीए. ५’चे ६४ रुग्ण

[ad_1] मुंबई : मुंबईत ‘बीए.४’चा आणखी एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या ‘बीए.४’ आणि ‘बीए.५’ रुग्णांची संख्या ६४ झाली. राज्यात रविवारी २ हजार ९६२ नवे करोना रुग्ण आढळले, तर ३ हजार ९१८ जण करोनामुक्त झाले. पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या जनुकीय अहवालामध्ये मुंबईतील ६० वर्षांच्या  महिलेला ‘बीए.४’ची बाधा झाल्याचे आढळले. ही महिला १६…

Read More