Headlines

राखी सावंतला व्हायचंय मुख्यमंत्री… म्हणते ‘हे’ काम पहिलं करायचंय

[ad_1] Entertainment News : एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच सक्रिय असते. आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरुनही ती नेहमीच चर्चेत असते. अनेक विषयांवरही ती आपलं मत मांडताना दिसते. काही दिवसांपूर्वीच राजकारणात प्रवेश करण्यावरुन तिने वक्तव्य केलं होतं. आता राखी सावंतचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तीने आपल्या मुख्यमंत्री बनण्याच्या…

Read More