Headlines

रोहितला माझ्या सल्लाची गरज…; कर्णधारपद मिळताच Hardik Pandya अहंकारी झालाय का?

[ad_1] Hardik Pandya on Rohit Sharma : टीम इंडियाचा खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) ने त्याच्या कर्णधारपदाच्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केलं आहे. बांगलादेशानंतर श्रीलंकेमध्ये झालेली टी-20 सिरीज देखील त्याच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकली. मात्र त्यानंतर आता टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्माचं कमबॅक झालं आहे. अशातच हार्दिक पंड्याने रोहित शर्माविषयी केलेल्या एका विधानामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्यात….

Read More

“आमच्या पोरांना लग्नाआधी पोरं होतात” म्हणणाऱ्या राष्ट्रवादी नेत्यावर भाजपाचा हल्लाबोल, म्हणाले, “सुप्रिया सुळे तुमच्या…” | BJP comment on controversial statement of NCP Leader Rajan Patil mention Supriya Sule

[ad_1] भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून थेट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केलंय. भाजपाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर राजन पाटील यांच्या भाषणाचा व्हिडीओ शेअर केलाय. तसेच सुप्रिया सुळे आणि रुपाली चाकणकर यांना टॅग करत सवाल केला आहे. भाजपाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार…

Read More

“पाटलाच्या पोराला लग्नाच्याही आधी यांच्याएवढी पोरं…”, राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य | Controversial statement of NCP ex MLA Rajan Patil in Pandharpur

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी भीमा साखर कारखाना निवडणूक प्रचारात विरोधकांवर टीका करताना वादग्रस्त व्यक्त केलं आहे. “पाटलाच्या पोराला लग्नाच्याही आधी यांच्याएवढी पोरं असतात. त्याचा आम्हाला अभिमान आहे,” असं वक्तव्य राजन पाटलांनी केलं. यानंतर यावरून वाद निर्माण झाला आहे. ते पंढरपूरमध्ये भीमा सहकारी कारखाना निवडणूक प्रचार सभेत बोलत होते. राजन पाटील…

Read More

VIDEO: “आधी कुंकू लाव”, महिला पत्रकारावरील संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर प्रणिती शिंदेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या, “भाजपाचे लोक…” | Congress MLA Praniti Shinde criticize Sambhaji Bhide over controversial statement on women journalist

[ad_1] शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडेंनी एका महिला पत्रकाराला आधी कुंकू लाव, मगच प्रतिक्रिया देईल असं वक्तव्य केलं. त्यावरून संभाजी भिडेंवर जोरदार टीका होत आहे. आता सोलापूरच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनीही संभाजी भिडेंचा खरपूस समाचार घेतला. “कोणी काय घालवं, कोणी काय केलं तर जास्त देशप्रेम हे आम्हाला शिकवू नका,” असं मत प्रणिती शिंदेंनी व्यक्त केलं….

Read More

शिवसेना-काँग्रेसवर टीका करताना शिंदे समर्थक आमदाराची जीभ घसरली; वादग्रस्त विधानात म्हटलं, “वीरो के दुश्मन होते है, शेरों…” | CM Eknath Shinde supporter mla Sanjay Gaikwad controversial statement about shivena congress scsg 91

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार मागील काही काळापासून त्यांच्या वक्तव्यांसाठी चर्चेत आहेत. आता अशाच प्रकारे बुलढाण्याचे शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड हे चर्चेत आले असून त्यांनी विरोधकांवर टीका करताना वादग्रस्त विधान केलं आहे. विशेष म्हणजे पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना गायकवाड यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी विरोधकांच्या…

Read More

सत्ता जाताच काँग्रेस नेत्यांच्या तोंडी शिवराळ भाषा; माजी मंत्री, आमदार वादाच्या भोवऱ्यात | controversial statement by congress leader yashomati thakur and abhijeet vanjari amravati rmm 97

[ad_1] नागपूर: काँग्रेस हा अहिंसा व शांतीच्या मार्गावर चालणारा पक्ष आहे, असा दावा काँग्रेस नेत्यांकडून सातत्याने केला जातो. मात्र राज्यातील सत्ता गेल्यावर या पक्षातील विदर्भाच्या काही नेत्यांचा संयम ढळला की काय असे त्यांच्या तोंडी आलेल्या शिवराळ भाषेवरून लोकांना वाटू लागले आहेत. अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर व नागपूरचे काँग्रेस नेते व…

Read More