Headlines

गेहलोत यांचा आज पक्षाध्यक्षपदासाठी अर्ज

[ad_1] संगमनेर : खासदार राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर उद्या, शनिवारी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार असल्याचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले. संगमनेर येथे पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. गेहलोत म्हणाले, की पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. या पदावर मी जावे असे पक्षात मत असल्याने आपण शनिवारी खासदार राहुल…

Read More