Headlines

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाणून बुजून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांचा निधी थांबवला”; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप | NCP allege restrictions on fund of Congress NCP MLA by CM Eknath Shinde pbs 91

[ad_1] “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (१६ जुलै) घेतलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिवसेना आमदारांचा निधी रोखला नाही, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांचा निधी रोखला,” असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. जे एकनाथ शिंदे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निधीबाबत आरोप करत होते त्याच एकनाथ शिंदेंनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत दुजाभाव केला, असंही…

Read More