Headlines

काँग्रेसच्या आमदारांवर शिस्तभंगप्रकरणी कारवाईची चिन्हे ; मतांची फाटाफूट, अनुपस्थितीचा सोनियांकडून आढावा

[ad_1] मुंबई : विधान परिषद निवडणुकीत मतांची झालेली फाटाफूट आणि विश्वासदर्शक ठरावावेळी ११ आमदारांची अनुपस्थिती याबद्दल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून गुरुवारी माहिती घेतली. विश्वासदर्शक ठरावावेळी अनुपस्थित राहिलेल्या आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. विधान परिषद निवडणुकीत सात मते फुटल्याने पक्षाचे दोनपैकी पहिले उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. तसेच नुकत्याच…

Read More