Headlines

congress workers agitated near Maharashtra cm Eknath shinde house in thane

[ad_1] आरे जंगलात मेट्रो कारशेडला विरोध होत असताना काँग्रेसच्या पर्यावरण विभागाने आज ठाण्यात ‘आरे वाचवा’ आंदोलन केले. सुरूवातीला हे आंदोलन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर होणार होते. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी त्यास परवानगी दिली नव्हती. त्यामुळे ठाण्याच्या कॅडबरी जंक्शन येथे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी २० ते २५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले….

Read More