Headlines

जालन्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तारांना महिलेनं अडवलं, सर्वांसमोर पोलिसांच्या अन्यायाविरोधात तक्रार | Women stop Agriculture minister Abdul Sattar in Jalna to complaint against Police pbs 91

[ad_1] जालन्यात एका महिलेनं पोलिसांविरोधात तक्रार करण्यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमातच अडवल्याचा प्रकार घडला. अॅड. रिमा खरात काळे असं या महिलेचं नाव आहे. शहरात एका दाम्पत्याचं स्टेशनरीचं दुकान होतं. ते दुकान रिकामं करण्यासाठी घर मालकानं पोलिसांना सुपारी दिली आणि दुकानातला १५ लाखांचा माल परस्पर पोलिसांनी लंपास केला, असा आरोप महिलेनं केलाय. उपविभागीय…

Read More