Headlines

परराज्यात जाणाऱ्या प्रकल्पांवर बोलताना राष्ट्रवादीच्या आमदाराचे महत्त्वाचे विधान; म्हणाले “अजित पवार यांच्यासारखा मुख्यमंत्री…” | maharashtra people want ajit pawar as cm said ncp mla anil patil

[ad_1] महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास तयार असणारे प्रकल्प परराज्यात जात आहेत. ‘टाटा एअरबस’नंतर आता आता सॅफ्रन कंपनीचा प्रकल्पही परराज्यात गेला आहे. हाच मुद्दा घेऊन विरोधक सत्ताधऱ्यांवर सडकून टीका करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक सर्वपक्षीय बैठक बोलावून यावर चर्चा करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. असे असतानाच आता राष्ट्रवादीचे आमदार अनिल…

Read More

‘तात्काळ चौकशी करा’, CM शिंदेंचे आदेश; रोहित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, जाणून घ्या नेमकं प्रकरण आहे तरी काय | cm eknath shinde ask for inquiry of baramati agro sugar factory associated with rohti pawar says ex mla ram shinde scsg 91

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते राम शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रोहित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या बारामती ॲग्रो लिमिटेड कारखान्याची चौकशी करण्याची मागणी केली असून मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य केली…

Read More

“शिवसेना कोणाची प्रायव्हेट पॉपर्टी नसेल तर…”; आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना ‘प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ टीकेवरुन दिलं ‘चॅलेंज’ | Aditya Thackeray on CM Eknath Shinde claim saying Shivsena is not private limited company scsg 91

[ad_1] शिवसेना या पक्षावर दावा सांगण्याच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील गटामध्ये न्यायालयीन लढाई सुरु आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे विविध याचिका दाखल करण्यात आल्या असून याची एकत्रित सुनावणी सर्वोच्च न्यायालयामधील पाच सदस्यीय घटनापिठासमोर सुरु आहे. अशातच राज्यामधील वेगवेगळ्या बैठकी, सभा आणि कार्यक्रमांमध्ये दोन्ही गटांकडून पक्षावर दावा सांगितला जात आहे….

Read More

Dasara Melava : “‘समृद्धी महामार्गा’वर सामान्यांना बंदी मग शिंदे समर्थकांना तो वापरण्याची परवानगी कोणी दिली? गुन्हे दाखल करा” | how cm eknath shinde supporters allowed to travel on samrudhi mahamarg for dasara melava ask jalna mla kailash gorantyal after viral video rno news scsg 91

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाचा यंदा पहिल्यांदाच दसरा मेळावा मुंबईमधील वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर पार पडत आहे. या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमधून शिंदे समर्थक आमदार आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. जालन्यामधूनही शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो शिंदे समर्थक कार्यकर्ते समृद्धी महामार्गावरुन मंगळवारीच मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र, उदघाटनापूर्वीच कार्यकर्त्यांसाठी…

Read More

Shinde vs Thackeray: शिवसेनेचे तीन खासदार, चार आमदार शिंदे गटाच्या वाटेवर? उद्धव ठाकरेंना आणखीन एक धक्का? | CM Eknath Shinde supporter Prataprao Jadhav says 3 MP and 4 MLA from Thackeray Group to join Shinde soon scsg 91

[ad_1] दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये शक्तिप्रदर्शनाची चढाओढ सुरु आहे. असं असतानाच आता उद्धव ठाकरे गटातील काही आमदार आणि खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिंदे गटातील बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. शिवसेनेमध्ये उरलेल्या आमदारांपैकी चार आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असून…

Read More

CM शिंदे आणि प्रताप सरनाईकांमध्ये फोनवरुन बाचाबाची? पूर्वेश सरनाईकांनी दोन्ही नेत्यांना टॅग करुन पोस्ट केलेला फोटो चर्चेत | claims of tension between cm eknath shinde pratap sarnaik over ovala majiwada constituency Purvesh Sarnaik tweets scsg 91

[ad_1] ठाण्यामधील एका मतदारसंघावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांच्यामध्ये किरकोळ मतभेद झाल्याच्या बातम्या प्रसारित होत आहे. असं असतानाच आता सरनाईक यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांनी केलेलं एक ट्वीट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक या दोन्ही नेत्यांचे फोटो आहेत. या फोटोची…

Read More

सुप्रिया सुळेही बसल्या होत्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर? शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादीचं ‘CM खुर्ची प्रकरण’ पोहचलं पोलिसांपर्यंत | NCP Complaint Against CM Eknath Shinde group spokesperson sheetal mhatre for tweeting fake photo of MP Supriya sule seating on CM chair in cabinet meet scsg 91

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसल्याच्या मुद्द्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आलेले असतानाच आता हे प्रकरण थेट सायबर पोलिसांपर्यंत गेलं आहे. श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून कामकाज करत असल्याचे छायाचित्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर या प्रकरणावर सारवासारव करण्याची वेळ खासदार शिंदे यांच्यावर आली….

Read More

“शिंदेंकडे बोट दाखवून उद्धवजी म्हणाले या शिवसैनिकाला मला मुख्यमंत्री बनवायचं आहे, रात्री १२ वाजता…”; रामदास कदमांनी सांगितला किस्सा | ramdas kadam says uddhav thackeray decided to make eknath shinde cm scsg 91

[ad_1] रत्नागिरीमधील दापोली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांच्या मेळाव्यामध्ये भाषण करताना रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊ नये असा सल्ला आपण दिला होता, मात्र त्यांनी तो ऐकला नाही असं सांगतानाच कदम यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करण्याचा विचार उद्धव ठाकरेंच्या मनात होता…

Read More

Vedanta Foxconn Project: “…त्यामुळे प्रकल्प गुजरातमध्ये” गेल्याचं सांगत अजित पवारांचं CM शिंदेंना पत्र; विनंती करत म्हणाले, “महाराष्ट्राच्या…” | Vedanta Foxconn Project Maharashtra LoP Ajit Pawar writes to CM Eknath Shinde scsg 91

[ad_1] ‘वेदांत समूह’ आणि ‘फॉक्सकॉन’ यांच्या भागीदारीतून तीन टप्प्यांत महाराष्ट्रात येऊ घातलेली १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आता गुजरातकडे वळवल्याच्या मुद्द्यावरुन राज्यामध्ये राजकरण चांगलेच तापलं असतानाच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र पाठवलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना राजकीय सभांतून वेळ मिळत नसल्याने पुन्हा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतल्याची…

Read More

Vedanta Foxconn Project: १ लाख ६६ हजार कोटींची गुंतवणूक गुजरातला गेल्यासंदर्भात CM शिंदे म्हणतात, “मी मुख्यमंत्री झाल्यानंतर…” | cm eknath shinde react on vedanta foxconn semiconductor project gone to gujrat scsg 91

[ad_1] ‘वेदांत समूह’ आणि ‘फॉक्सकॉन’ यांच्या भागीदारीतून तीन टप्प्यांत महाराष्ट्रात येऊ घातलेली १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आता गुजरातकडे वळली आहे. या गुंतवणुकीसाठी गुजरातची निवड केल्याचे वेदांत समूहाने जाहीर केले असून, या प्रकल्पामुळे उभे राहणारे पूरक छोटे उद्योग, लाखोंचा रोजगार, शेकडो कोटींच्या कर महसुलास महाराष्ट्राला मुकावे लागणार आहे. हे शिंदे-फडणवीस सरकारचे अपयश असल्याची…

Read More