Headlines

“स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि…”; डॉक्टरांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावर गुलाबराव पाटलांचं स्पष्टीकरण, म्हणाले… | Clarification of Gulabrao Patil on controversial statement over doctors in Jalgaon

[ad_1] शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे ग्रामविकासमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावातील एका कार्यक्रमात “स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारे कधीच स्त्री रोगतज्ज्ञ होऊ शकत नाही,” असं वक्तव्य केलं होतं. यावरून जोरदार वाद झाला. महाविकासआघाडीतील अनेक नेत्यांनी या वक्तव्यावर आक्षेप घेत सडकून टीका केली. जळगाव शिवसेनेने महापालिकेसमोर गुलाबराव पाटलांची प्रतिमा दहन करत जोरदार…

Read More