“रामायण संपूर्ण समजल्याचा दावा करणारे वेडे किंवा…”; Adipurush च्या नाकारात्मक Reviews संदर्भात ओम राऊतांचं विधान
[ad_1] Adipurush Director Om Raut On Negative Reviews: ‘आदिपुरुष’ (Adipurush) चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक ओम राऊत (Adipurush Director Om Raut) यांनी बॉलीवूडमध्ये पहिलं पाऊल ठेवलं आहे. मात्र ओम राऊत यांच्या पहिल्याच प्रयत्नाला नकारात्मक रिव्ह्यू मिळत असून चित्रपटावरुन अनेक वादांना तोंड फुटलं आहे. मात्र असं असलं तरी चित्रपटाची कमाईच्याबाबतीत उत्तम घौडदौड सुरु आहे. चित्रपटाने प्रदर्शनानंतर 2 दिवसांमध्येच जागतिक…