Headlines

चित्रपटप्रेमींसाठी आनंदाची बातमी, फक्त 99 रुपयांत पाहा कोणताही चित्रपट

[ad_1] Cinema Lovers Day Movies Ticket : मोठ्या चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणं हे प्रत्येकालाच आवडते. मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम यांसारखे विविध भाषेचे चित्रपट प्रेक्षक हल्ली चित्रपटगृहात जाऊन पाहतात. मोठमोठ्या मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहणं हे फारच खर्चीक असतं. त्यामुळे अनेकजण इच्छेला मुरड घालून एका साध्या चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणे पसंत करतात. पण जर तुम्हाला पीव्हीआरसारख्या मल्टिप्लेक्समध्ये…

Read More