Headlines

CID Producer Death: ‘सीआयडी’चा सर्वेसर्वा काळाच्या पडद्याआड, शिवाजी साटम यांची भावूक पोस्ट व्हायरल

[ad_1] CID Producer Death: आपल्या लहानपणापासून सुरू असलेल्या मालिका या आपल्या आठवणींत आजही आहेत त्यातीलच एक होती ती म्हणजे सीआयडी (CID). ही मालिका आपल्या डोळ्यासमोर आली की ‘कुछ तो गडबड हैं दया’ (Kuch Toh Gadbad Hai) हा डायलॉग आठवत असेलच. एसीपी प्रद्युम्न (ACP Pradyuman) यांच्या तोंडातून बाहेर पडणारं हे वाक्य आपल्याला पाठही झालं असेलच. या मालिकेतली…

Read More