Headlines

‘…म्हणून मला चॉकलेट बॉय ही ओळख आवडत नाही’, शाहिद कपूरने केला खुलासा

[ad_1] बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने आतापर्यंत बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून शाहिदने सिनेसृष्टीत पदार्पण केले. शाहिद हा गेल्या 20 वर्षांपासून सिनेसृष्टीत काम करत आहे. शाहिदला ‘रोमँटिक हिरो’, ‘चॉकलेट बॉय’ या नावाने विशेष ओळख मिळाली. पण त्यानंतर त्याने अनेक नकारात्मक पात्र साकारले. त्याची ‘कबीर सिंग’ या चित्रपटातील भूमिका…

Read More