Headlines

भंडारा बलात्कार प्रकरण : अत्याचार करणारा चौथा आरोपी कोण?

[ad_1] महेश बोकडे, लोकसत्ता नागपूर : भंडारा जिल्ह्यातील कन्हाळमोह जंगलात चार आरोपींनी अत्याचार केल्याचे संकेत पीडितेने दिले आहेत. पोलिसांकडून मात्र तिघांवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  त्यामुळे या प्रकरणातील चौथा आरोपी कोण, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. शनिवारी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पीडितेची भेट घेतली. अत्यवस्थ अवस्थेतही पीडितेने पोलीस व डॉक्टरांनाही चार आरोपी असल्याचे…

Read More