Headlines

असं व्हायला नको होतं… ; अभिनेता चिरंजीवी यांच्यावर ओढावलेला ‘तो’ प्रसंग तुमचं मन सुन्न करणारा

[ad_1] मुंबई : दाक्षिणात्य अभिनेते  चिरंजीवी  (Chiranjeevi) यांच्या नावाला फक्त दक्षिणेकडील कलाजगतातच नव्हे, तर संपूर्ण भारतात कमालीची लोकप्रियता मिळताना दिसते. काही हिंदी चित्रपटांमध्येही त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या आणि त्यांना तितकंच प्रेमही मिळालं. पण, आतापर्यंतच्या कारकिर्दीत चिरंजीवी यांना प्रत्येक वेळी चांगल्याच प्रसंगांना सामोरं जावं लागलं असं नाही.  जवळपास 33 वर्षांनंतर हा प्रसंग समोर आला आहे, हा…

Read More