Headlines

मेळघाटातील बालमृत्यू रोखण्याचे आव्हान ; तीन महिन्यांतील वाढत्या बालमृत्यूंनी  चिंता वाढली

[ad_1] मोहन अटाळकर, लोकसत्ता अमरावती : जिल्ह्यातील आदिवासीबहुल मेळघाटात गेल्या तीन महिन्यांत झालेल्या शून्य ते सहा वर्षे वयोगटातील ५३ बालमृत्यूंनी पुन्हा एकदा धोक्याची सूचना दिली आहे. पावसाळय़ाच्या कालावधीत बालमृत्यूंची संख्या वाढते हा अनुभव आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बालमृत्यूंचे प्रमाण कमी असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला असला, तरी अतितीव्र कुपोषित (सॅम) श्रेणीतील बालकांच्या आरोग्याची काळजी…

Read More