Headlines

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या द्विसदस्यीय मंत्रिमंडळाचे निर्णयही वैध, कायदेतज्ज्ञांचा निर्वाळा | legal experts says Decision of Chief Minister Eknath Shindes two member cabinet are valid

[ad_1] उमाकांत देशपांडे लोकसत्ता मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचेच मंत्रिमंडळ असले तरी त्यांनी घेतलेले निर्णय वैध असल्याचा निर्वाळा कायदेतज्ज्ञांनी दिला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार किती कालावधीत करावा, याची कालमर्यादा राज्यघटनेत निश्चित केली नसली तरी सुयोग्य कालावधीत तो व्हावा, हे अपेक्षित आहे. राज्यघटनेने मंत्रिमंडळाची किमान व कमाल मर्यादा निश्चित केली असली…

Read More