Headlines

छगन भुजबळांच्या अमृत महोत्सवाला मुख्यमंत्री शिंदे-उपमुख्यमंत्री फडणवीस गैरहजर, अजित पवारांचा टोला, म्हणाले… | Ajit Pawar dig at Eknath Shinde Devendra Fadnavis for not attending Chhagan Bhujbal program

[ad_1] राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सवाला गैरहजेरी लावणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (१३ ऑक्टोबर) मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात छगन भुजबळ यांचा ‘अमृत महोत्सव’ सोहळा पार…

Read More

“जर छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती, तर….”, उद्धव ठाकरेंचं ते विधान ऐकून शरद पवारांनाही हसू अनावर | Shivsena Uddhav Thackeray on NCP Chhagan Bhujbal being Chief Minister sgy 87

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त षण्मुखानंद सभागृहात ‘अमृत महोत्सव’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह उद्धव ठाकरेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी भुजबळांनी शिवसेना सोडल्यानंतर कुटुंबाला झालेला त्रास याची आठवण करुन देताना, त्यांच्या कारकिर्दीचं कौतुकही केलं. तसंच मुख्यमंत्रीपदावरुन मिश्कील टोलाही लगावला. “नियतीच्या मनात काय असतं हे कोणालाही…

Read More

Shinde vs Thackeray: शरद पवारांसमोरच उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला जाहीर आव्हान, मंचावरुनच म्हणाले “हिंमत असेल तर एका…” | Shinde vs Thackeray Uddhav Thackeray Challenge to Eknath Shinde Faction NCP Chhagan Bhujbal Birthday sgy 87

[ad_1] प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या न्यायालयात जावं लागत आहे. मैदानासाठीही न्यायालयात जावं लागलं. हिंमत असेल तर तुम्ही मैदानात या, माझी तयारी आहे असं जाहीर आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला दिलं आहे. छगन भुजबळांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित षण्मुखानंद सभागृहात आयोजित ‘अमृत महोत्सव’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटाला लक्ष्य केलं. मर्दांच्या हाती…

Read More