Headlines

“सावित्रीबाई फुले मोठं कुंकू लावायच्या, मग..,” संभाजी भिडेंच्या वादग्रस्त विधानाचा भुजबळांनी घेतला समाचार | chhagan bhujbal criticizes sambhaji bhide asking why savitribai phule been attacked

[ad_1] एका महिला पत्रकारने प्रश्न विचारल्यानंतर प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी ‘कुंकू लाव, मगच तुझ्याशी बोलतो’ असे वादग्रस्त विधान केले. भिडे यांच्या या विधानानंतर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. भिडे यांच्या या विधानाची दखल थेट राज्य महिला आयोगाने घेतली. महिला आयोगाकडून त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी, काँग्रेससारख्या पक्षांनी भिडे यांच्या या वक्तव्याचा…

Read More

“…तो हमने भी जख्म नही गिने” राजकारणाची लढाई मैदानात लढा म्हणत छगन भुजबळांची टोलेबाजी | ncp leader chhagan bhujbal on bjp and ed actions against oppositions rmm 97

[ad_1] सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून देशभरातील विविध राजकीय नेत्यांवर केल्या जाणाऱ्या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी जोरदार टीका केली आहे. देशातील कोणत्या पक्षातील किती नेत्यांविरोधात ईडीकडून कारवाई केली जात आहे, याची यादीच छगन भुजबळांनी वाचून दाखवली. या यादीत एकही भारतीय जनता पार्टीचा नेता नाही, ही बाब अधोरेखित करत छगन भुजबळांनी भारतीय जनता पार्टीवर…

Read More

Currency Photos Politics: “नारायण राणेंची किंमत आताच्या घडीला चाराण्याचीच” | shivsena leader ambadas danve reaction on narayan rane photo on 25 paisa coin chhagan bhujbal rmm 97

[ad_1] भारतीय चलनी नोटांवर कुणाचा फोटो असावा? याबाबत सध्या देशभरात राजकीय नेत्यांकडून विविध विधानं केली जात आहेत. अलीकडेच आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन, चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्यासोबत लक्ष्मी आणि गणपतीचा फोटा लावावा, अशी मागणी केली. यानंतर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर,…

Read More

chhagan bhujbal spoke about arrest of babasaheb thackeray spb 94

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त एबीपी माझ्या वृत्तवाहिनीने ‘माझा कट्टा’ कार्यक्रमातून त्यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं. दरम्यान, शिवसेना सोडल्याची किंवा बाळासाहेबांना अटक केल्याची खंत वाटते का? असे विचारले असता, त्यावेळी त्यांनी नेमकं काय घडलं, याबाबत माहिती दिली….

Read More

“सापडलो असतो तर सोडलं असतं का!” शिवसेनेतील बंडखोरीनंतर काय घडलं? छगन भुजबळ यांनी सांगितली आठवण | chhagan bhujbal told about his revolt in shiv sena shiv sainik may beat me

[ad_1] सध्या राष्ट्रवादीत असलेल्या छगन भुजबळ यांच्या राजकीय कारकिर्दीला शिवसेना या पक्षातून सुरुवात झाली. ते शिवसेनेचे पहिले आमदार होते. मात्र पुढे त्यांनी बंडखोरी करत शिवसेना पक्ष सोडला. त्यांनी काही आमदारांनी घेऊन बंडखोरी केल्यानंतर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. ठिकठिकाणी त्यांना शिवसैनिकांकडून विरोध होत होता. त्याचीच आठवण छगन भुजबळ यांनी सांगितली आहे. तेव्हा शिवसेना पक्षात येण्याची…

Read More

chhagan bhujbal tol about memorible birthday in his life spb 94

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी नुकताच ७५वा वाढदिवस साजरा केला. त्या निमित्ताने आज एबीपी माझा वृत्त वाहिनीच्या ‘माझा कट्टा’ कार्यक्रमात त्यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी राजकीय कारकीर्दीतील अनेक आठवणींना उजाळा दिला. दरम्यान, दरम्यान, याआधी कोणत्या वाढदिवसाची तुम्ही आतुरतेने वाट बघितली का? असा प्रश्न विचारताच त्यांनी १९६० साली शिवाजी पार्कवर झालेल्या वाढदिवसाची…

Read More

भुजबळ यांना मुख्यमंत्रीपदाने का हुलकावणी दिली? सांगितलं नेमकं कारण; काँग्रेसनेही दिली होती ऑफर, पण… | chhagan bhujbal said why not got chair of chief minister

[ad_1] राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आतापर्यंत महापौर ते उपमुख्यमंत्री अशी अनेक पदं भुषवली. या काळात त्यांनी अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. धडाडीचा नेता म्हणूनत त्यांची ओळख आहे. आपल्या या राजकीय कारकिर्दीत त्यांनी लाखो श्रोत्यांची उपस्थिती असलेल्या सभा घेतल्या. मात्र छगन भुजबळ यांना मुख्यमंत्रीपदाने अनेकवेळा हुलकावणी दिली. त्यांना या पदापर्यंत का पोहोचता आलं नाही? असा प्रश्न…

Read More

मंत्री झाले, उपमुमुख्यमंत्री झाले, पण मुंबई महापौरपदाच्या कारकिर्दीवर विशेष प्रेम; छगन भुजबळांनी सांगितलं कारण, म्हणाले…| ncp leader chhagan bhujbal said why mumbai mayor post is still favorite for me

[ad_1] राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत मुंबईचे महापौर ते उपमुख्यमंत्री अशी पदं भूषवली. त्यांनी सत्तेत असताना अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. मात्र छगन भुजबळ यांच्या या संपूर्ण कारकिर्दीत त्यांना मुंबईच्या महापौरपदाची कारकीर्द जास्त आवडते. त्याची काही कारणंही त्यांनी सांगितली आहेत. छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर ‘एबीपी माझा’ या मराठी वृत्तवाहिनीवर त्यांची…

Read More

bjp girish mahajan mocks shivsena uddhav thackeray chhagan bhujbal

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला महाविकास आघाडीमधील अनेक महत्त्वाच्या नेतेमंडळींनी हजेरी लावली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या कार्यक्रमातील अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. मात्र, त्याहून जास्त चर्चा ही कार्यक्रमात नेतेमंडळींनी केलेल्या टोलेबाजीची झाली. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव…

Read More

“बाळासाहेब असते तर कदाचित…”, छगन भुजबळांचं भावनिक विधान; सामान्य शिवसैनिकांचा उल्लेख करत म्हणाले, “ज्या गोष्टी…” | Chhagan Bhujbal Says If Balasaheb Thackeray was alive this Uddhav vs Shinde Fight Would not have happened scsg 91

[ad_1] राज्यातील सत्तासंघर्षामध्ये अखेर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट दोघांनाही केवळ ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ या चिन्हाचा वापर तात्पुरत्या स्वरुपात करता येणार असं केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी जाहीर केलं आहे. त्यानंतर सोमवारी या दोन्ही गटांना वेगळी नावं निवडणूक आयोगाने मंजूर केली आहेत. उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव तर शिंदे गटाला…

Read More