प्रेमानंच घेतला अभिनेत्रीचा जीव; अशी वेळ कोणावरही येऊ नये…
[ad_1] मुंबई : 60-70 च्या दशकातील अभिनेत्री प्रिया राजवंश जरी आज आपल्यात नसल्या तरी. त्यांच्याशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याची चर्चा आजही होत आहे. प्रिया यांचं संपूर्ण आयुष्य एखाद्या सिनेमाच्या कथेसारखं होतं. अभिनेत्रीनं 1964 मध्ये ‘हकीकत’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि हा चित्रपट त्यांच्या काळातील हिट चित्रपटांपैकी एक होता. देव आनंदचे मोठे भाऊ चेतन…