Headlines

मुलीला ‘तसा’ मेसेज करणं Yuzvendra Chahal ला पडणार महागात? मुलीकडून चॅटचा स्क्रिनशॉट व्हायरल

[ad_1] मुंबई : आजकाल जवळपास प्रत्येक सेलिब्रिटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या ट्विटर आणि इंस्टाग्रामवर एक्टिव्ह असतात. क्रिकेटपटूही याबाबतीत अपवाद नाहीत. सोशल मीडियावरील चाहते आणि फॉलोअर्सशी कनेक्ट राहण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.  पण, कधी-कधी या सोशल मीडियामुळे अनेक सेलेब्सना काहीवेळा पेच सहन करावा लागतो. असंच इन्स्टाग्रामवर खूप एक्टिव्ह असलेला भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलला देखील एकदा याचा…

Read More