Headlines

घटस्फोटामुळे चर्चेत असलेल्या सेलिब्रिटी कपलच्या अडचणीत वाढ, पतीने मारहाण केल्यामुळे अभिनेत्री म्हणते…

[ad_1] मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री चारू असोपा (Charu Asopa) आणि सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन (Sushmita Sen’s Brother Rajeev Sen) यांच्या आयुष्यात सध्या खूप गडबड सुरू आहे. दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ते दोघे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. गरोदर असताना राजीवनं तिची फसवणूक केली असा गंभीर आरोप चारूनं केला होता….

Read More