Venus : ‘या’ राशीच्या व्यक्तींना दिवाळीपूर्वीच शुक्र परिवर्तनाचा होणार फायदा!
[ad_1] मुंबई : कुंडलीची स्थिती आणि त्यातील ग्रह नक्षत्रांच्या आधारे अनेक प्रकारचे योग तयार होतात. काही योग अत्यंत विलक्षण आणि फायदेशीर असतात. शुक्र हा भौतिक सुखांचा स्वामी मानला जातो आणि आता शुक्र सिंह राशीतून कन्या राशीत जाईल. ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र 24 सप्टेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश केला आहे आणि आता 18 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी…