Headlines

खरी शिवसेना कुणाची? बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं; शरद पवारांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनाही लगावला खोचक टोला | BJP leader Chandrashekhar bawankule on uddhav thackeray real shivsena eknath shinde and sharad pawar yavatmal rmm 97

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्षात अंतर्गत कलह सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. बहुसंख्य आमदार आणि खासदार शिंदे गटात सामील झाल्याने मूळ शिवसेना कुणाची? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. शिवसैनिकांसोबत सामान्य नागरिकांमध्येही संभ्रम आहे. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात…

Read More