Headlines

‘नर नारीचे मिलन घडता’, सवाल- जवाबाची अशी फक्कड लावणी तुम्ही पाहिलीच नसेल

[ad_1] मुंबई : ढोलकीवर थाप पडल्यानंतर होणारा आवाज सर्वांच्याच काळजाचा ठाव घेतो. त्यातही ही ढोलकी एखाद्या लावणीला आणि लावण्यवतीला साथ देत असेल तर, तो क्षण शब्दांतही व्यक्त करता येणार नाही असाच असतो. महाराष्ट्रातील लोककलेमध्ये मानाचं स्थान असणाऱ्या याच लावणीला चित्रपट जगतामध्येही तितकंच महत्त्वं देण्यात आलं.  अगदी कृष्णधवल रंगांचट्या चित्रपटांपासून ते आतापर्यंत लावणीची जादू आपण पाहिली…

Read More