Headlines

मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी प्रत्येकी २५० रुपये दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल, चंद्रकांत खैरेंचा हल्लाबोल, म्हणाले, “मिळालेल्या ५० खोक्यातून…” | Chandrakant Khaire allegations about money distribution for CM Eknath Shinde public meeting in Paithan

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पैठणमधील सभेत गर्दी जमवण्यासाठी प्रत्येकी २५०-३०० रुपये दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यानंतर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी बंडखोर शिंदे गटातील मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर हल्लाबोल केला. “भुमरेंनी त्यांना मिळालेल्या ५० खोक्यातून सभेसाठी पैसे वाटप केले आहेत,” असा आरोप खैरेंनी केला. तसेच मागील सभेत केवळ २५ खुर्च्या होत्या,…

Read More