Headlines

Chandra Grahan 2022: चंद्रग्रहण जवळ येतंय, पाहा किती तासांसाठी असेल सूतक काळ

[ad_1] Lunar Eclipse 2022 Date: यंदाच्या वर्षातील म्हणजेच 2022 मधील शेवटच्या सूर्यग्रहणानंतर आता अवघ्या काही दिवसांवर वर्षातील शेवटचं पूर्ण चंद्रग्रहण (Chandra Grahan 2022) येऊ घातलं आहे. कार्तिक पौर्णिमेला (Kartik Paurnima) म्हणजेच 8 नोव्हेंबरला हा चंद्रग्रहणाचा योग आहे. या दिवशी खरंतर देवदिपावली (Dev Dipawali) साजरी केली जाते. पण, यावर्षी चंद्रग्रहण असल्यामुळं देवदिवाळीचा योग एक दिवस आधीच…

Read More