Headlines

‘आपल्या बहिणींच्या…’; चंदीगड विद्यापिठ Video लीक प्रकरणावर सोनू सूदची मोठी प्रतिक्रिया

[ad_1] पंजाबच्या (Punjab) चंदीगड विद्यापीठातून (Chandigarh University) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका विद्यार्थिनीने 60 मुलींचा अंघोळ करतानाचे व्हिडिओ बनवले, जे सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) झाले आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मोहालीच्या चंदीगड विद्यापीठात आठ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. 2 मुलींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.  याबाबत विद्यार्थिनींनी चंदीगड…

Read More