शत्रूवर मात करण्यासाठी भन्नाट चाणक्य नीति; परिणाम पाहून आश्चर्यचकीत व्हाल
[ad_1] Chanakya Niti For Good Life : आयुष्यातील आव्हानं असो, शत्रुद्वारे निर्माण केलेले अडथळे असो किंवा आणखी काही समस्या असो. चाणक्य नीतिमध्ये या साऱ्यावर तोडगा देण्यात आला आहे. आज आपण अशाच एका मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. महान कूटनीतिज्ञ, राजनीतिज्ञ आणि अर्थशास्त्री आचार्य चाणक्य यांनी शत्रुवर मात करण्याचे काही परिणामकारक उपाय सांगितले आहेत. यातला एक उपाय…