Headlines

“थापा हा पैशाने विकला जाणारा…” अरविंद सावंतांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर | cm eknath shinde on thackeray group champa singh thapa rno news rmm 97

[ad_1] शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत सावलीसारखं त्यांच्यासोबत राहिलेल्या चंपासिंह थापा यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे उद्धव ठाकरे गटातून थापा यांच्यावर टीका केली जातेय. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी थापा यांना ‘मातोश्री’चे कुत्रे फिरवणारी व्यक्ती असा उल्लेख केला आहे. या वक्तव्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निषेध केला आहे. जगातील एकमेव हिंदू…

Read More