Headlines

bjp leader kirit somaiya tweeted letter by central government to government of maharashtra on aarey metro carshade spb 94

[ad_1] राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने कांजूरमार्ग येथे स्थलांतर केलेला मेट्रो कारशेड प्रकल्प पुन्हा आरे येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारच्या या निर्णयाला पर्यावरणवाद्यांनी विरोध करत आरे वाचवा हे आंदोलन पुन्हा सुरू केले. या आंदोलनाला आदित्य ठाकरे यांनीही पाठिंबा दिला. राज्य सरकारच्या या निर्णयाला अनेकांकडून विरोध असताना भाजपा नेते किरीट सोमैयांनी…

Read More