Headlines

‘कितीदा सांगितलं, मी आलिया नाहीये’; Same To Same अभिनेत्रीसारखं रुप असल्यामुळं तरुणी हैराण

[ad_1] मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt)नं करण जोहरच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पाहता पाहता महेश भट्ट यांच्या या लेकिनं तिच्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांचा उठून दाद देण्यास भाग पाडलं. वयाच्या मनानं आलियाचा अनुभव भल्याभल्यांना लाजवेल असाच. (Bollywood Actress Alia bhatt Doppelganger on the comparision between two) फक्त रुपेरी पडद्यावरच नाही, तर सोशल मीडियावरही आलियाची…

Read More