हरवलेलं मांजर शोधण्यासाठी चिटकवले पॉम्प्लेट; सोलापुरातील श्वानप्रेमीचं आवाहन चर्चेत
[ad_1] आपल्या घरातील एखादा सदस्य हरवला अथवा घर सोडून गेला, तर कुटुंबीय कासावीस होतात. त्याची तक्रार पोलीस स्थानकात देत वर्तमानपत्रात जाहिरात देतात. त्यातही समाधान झालं नाही तर, शोधून देणाऱ्या व्यक्तीला बक्षीस जाहीर केले जाते. पण, हे सगळं एखाद्या पाळीव प्राण्यासाठी होत असेल तर?, अशीच काही घटना सोलापूर शहरात घडली आहे. त्याची सोशल मीडियावर जोमात चर्चा…