Headlines

सांगलीत पोलिसांचा धाक कमी?

[ad_1] दिगंबर शिंदे, लोकसत्ता   सांगली : जिल्हा पोलीस मुख्यालयातील वाहतूक बगिचेमध्ये लावण्यात आलेल्या दोन चंदन झाडांची चोरी परवा मध्यरात्री झाली. शहरात दुचाकीवरून महिलांच्या गळय़ातील सोन्याचे दागिने लंपास करण्याचे प्रकार तर दररोज घडतच आहेत, त्यातच जेसीबीने एटीएम खणून काढून पळविण्याचा झालेला प्रयत्न अथवा शिरढोण येथे गोळीबार करून चारचाकीतून एटीएम लंपास करण्याचा प्रकार घडला असताना चार-सहा…

Read More