Headlines

IND vs IRE T 20I Series : टीम इंडियाला मिळाला नववा टी 20 कॅप्टन, कोणाला मिळाली संधी?

[ad_1] मुंबई : टीम इंडियाची आयर्लंड विरुद्ध टी 20 मालिका (IND vs IRE T 20I Series) खेळणार आहे. या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी सूर्यकुमार यादव संजू सॅमसनची एन्ट्री झाली आहे. तर टीम इंडियाला नवा कॅप्टनही मिळाला आहे. आपल्या नेतृत्वात आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून देणाऱ्या हार्दिक पंड्याला नेतृत्वाची…

Read More