IPL 2023: Punjab Kings च्या कर्णधारपदावरून मयांक अग्रवालची हकालपट्टी?
[ad_1] मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2023 सीझन सुरु होण्यासाठी अजून बराच काळ बाकी. काही दिवसांपूर्वी एक बातमी समोर आली होती की, पंजाब किंग्स त्यांचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्याशी संबंध तोडून नवीन प्रशिक्षकाची नियुक्ती करू शकते. मात्र ही अफवा असल्याचं स्पष्ट झालं. तर आता अजून एक बाब समोर आली ती म्हणजे, पंजाब किंग्स त्यांचा कर्णधार…