Headlines

The Rock Dwayne Johnson : जिममध्ये झोपणाऱ्या UFC फायटरला रॉकनं गिफ्ट केलं घर!

[ad_1] Dwayne The Rock buys house for UFC fighter Themba Gorimbo : लोकप्रिय अमेरिकन अभिनेता ड्वेन जॉनसन ज्याला सगळे ‘द रॉक’ या नावानं ओळखतात. त्याच्या मुलींमुळे आणि चित्रपटांसाठी ओळखला जाणारा हा अभिनेता आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. द रॉकनं झिंबाबेच्या एका MMA फायटरला चक्क घर भेट केलं आहे. त्या फायटरचे नाव Themba Gorimbo…

Read More