Headlines

शिवसागर जलाशयावर ‘केबल पूल’! ; महाबळेश्वरच्या पर्यटन वाढीसाठी मदत होणार

[ad_1] वाई: कोयनेच्या शिवसागर जलाशयावर तापोळा येथे अत्याधुनिक जर्मन  तंत्रज्ञानावर आधारित ‘केबल स्टे’ पुलाचे काम साताऱ्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरू करण्यात आले आहे. या पुलामुळे महाबळेश्वरच्या पर्यटन वाढीसाठी मदत होणार आहे. महाबळेश्वर या प्रसिद्ध पर्यटन स्थळावर दरवर्षी सुमारे वीस लाख पर्यटक येतात. येथे मोठय़ा प्रमाणावर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सरकारने तापोळा येथील शिवसागर जलाशयावर तापोळा ते…

Read More