Headlines

उद्या महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार? राजकीय हालचालींना वेग | Cabinet expansion in Maharashtra tomorrow latest political developments eknath shinde devendra fadnavis meeting rmm 97

[ad_1] महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन होऊन एक महिन्याहून अधिक कालावधी झाला आहे. तरीही अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात नवीन सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? हा प्रश्न अनेक राजकीय नेत्यांपासून सर्वसामान्य जनतेला पडला आहे. अखेर उद्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना…

Read More