Headlines

वेगवेगळे आरोप झालेले संजय राठोड, अब्दुल सत्तार यांच्याकडे मोठी जबाबदारी, शिंदे सरकारमध्ये मिळाली महत्त्वाची ‘ही’ खाती | eknath shinde cabinet portfolio abdul sattar get agriculture ministry and sanjay rathore gets Food and Drug Administration

[ad_1] मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षा अललेल्या राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांना अखेर खातेवाटप झाले आहे. यामध्ये महत्त्वाची खाती ही भाजपाला मिळाल्याचे दिसत आहे. भाजपाकडे महसूल, गृह विभाग, गृहनिर्माण अशी महत्त्वाची खाती आली आहेत. तर शिंदे गटाकडे पाणीपुरवठा व स्वच्छता बंदरे व खनिकर्म, रोजगार हमी योजना व फलोत्पादन, उद्योग अशी खाती आहेत. यामध्ये पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आरोप…

Read More

मंत्रीमंडळ विस्तारावरून फडणवीसांचे केंद्रातील वरिष्ठ नेत्यांशी मतभेद? अमोल मिटकरींचं सूचक विधान, म्हणाले… | NCP leader amol mitkari on cabinet expand devendra fadnavis amit shah eknath shinde rmm 97

[ad_1] महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन होऊन एक महिना उलटला आहे. पण अद्याप या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. या प्रार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सूचक विधान केलं आहे. गेल्यावेळी देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना यावेळी मंत्रीपद देऊ नये, असं अमित शाह किंवा केंद्रातील भाजपाच्या हायकमांडचं म्हणणं आहे, असं विधान…

Read More

आता तरी नव्या सरकारच्या मंत्रीमंडळात समावेश होणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या… | Pankaja Munde reaction on question about inclusion of her in new Shinde Fadnavis cabinet pbs 91

[ad_1] मागील अनेक दिवसांपासून भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा आहे. त्याबाबत आधी राज्यसभा निवडणुकीत, नंतर विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा होती. मुंडे समर्थकांनीही याबाबत आक्रमक भूमिका घेतली. आता राज्यात नव्या सरकारच्या स्थापनेसह पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्याची मागणी मुंडे समर्थक करत आहेत. याबाबत पंकजा मुंडे यांनाच…

Read More