Headlines

‘हा’ स्टार खेळाडू स्वतःच्याच लग्नात गैरहजर; लग्नाच्या विधींसाठी भावाला पाठवलं आणि…

[ad_1] स्विडन : तुम्ही कधी ऐकलंय का? कामात व्यस्त असल्याने कोणी स्वतःच्या लग्नाला पोहोचू शकलेलं नाही. तुम्हाला वाटेल आता आम्ही एखाद्या सिनेमाची स्टोरी तुम्हाला सांगतोय. मात्र असं नाहीये, अशी घटना खरंच घडलीये. एका व्यक्तीने स्वतःच्या लग्नाच्या दिवशी न जाता भावाला त्याच्या जागी पाठवून दिलंय. असा पराक्रम मोहम्मद बुया तुरे (Mohamed Buya Turay) या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूने केला…

Read More