Headlines

सांगलीत पन्नास घरफोड्या करणारी टोळी गजाआड ; १५ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत

[ad_1] सांगली : जिल्हृयात घरफोड्याचा धुमाकूळ घालणाऱ्या चौघांच्या टोळीला अटक करुन पंधरा लाखाचे सोन्या चांदीचे दागिने पोलीसांनी हस्तगत केल्याची माहिती अधिक्षक दीक्षित गेडाम यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकार बैठकीत दिली. या टोळीने सांगली जिल्ह्याच्या विविध भागात घरफोड्या करुन उच्छाद मांडला होता. अतिरिक्त अधिक्षक मनिषा दुबुले व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक…

Read More