Headlines

पुष्कर श्रोत्रीच्या घरी 10 लाख रुपयांची चोरी; दागिने… परदेशी चलन सगळं लांबवलं, चोर ओळखीतलाच

[ad_1] Burglary at Pushkar Shotri : नाटक, सिनेमा, मालिका, सूत्रसंचालन अशा विविध माध्यमांमधून घराघरांत पोहोचलेले पुष्कर श्रोत्री यांच्या घरात चोरी झाली आहे. त्यांच्या घरात केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या महिलेनंच त्यांच्या घरी लाखो रुपयांची चोरी केली आहे. इतकंच नाही तर त्या ठिकाणी तसेच हुबेहुब दिसणारे खोटे दागिने ठेवले. हे कळताच पुष्कर श्रोत्रीनं पोलिसात तक्रार केल्यानंतर हे…

Read More