Headlines

Budh Gochar: मकर राशीत होणार बुध ग्रहाची एन्ट्री, ‘या’ राशींना मिळणार अपेक्षित फळ

[ad_1] Budh Gochar: 2022 हे वर्ष संपण्यासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या वर्षाच्या शेवटी बुध ग्रह (Budh Gochar) मकर राशीत (Makar Rashi) गोचर करणार आहे. या वर्षातील शेवटचं गोचर असणार आहे. 28 डिसेंबरला बुध मकर राशीत प्रवेश करणार आहे. मकर राशीत सकाळी 4 वाजून 5 मिनिटंनी प्रवेश करेल. बुध ग्रह कन्या आणि मिथुन राशीचा…

Read More