Headlines

स्वतःच्या प्रतिमेसाठी नेहरूंनी गोव्यातील जनतेला वाऱ्यावर सोडलं : PM मोदी

[ad_1] नवी दिल्ली : राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा मुक्तीसंग्रामावर भाष्य केले. गोवा मुक्तीसंग्रामावेळी तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी गोव्यातील जनतेवर अन्याय केल्याची टीका केली.  गोव्यावर काँग्रेसने अत्याचार केले : PM मोदी गोव्याचे उदाहरण देत पीएम मोदींनी काँग्रेसला घेरले. मोदी म्हणाले, ‘सरदार पटेल यांच्याकडून प्रेरणा घेऊन गोव्यासाठी रणनीती तयार केली असती,…

Read More