Headlines

Bollywood Celebs : बॉलिवूड स्टार्स किती वीज बिल भरतात? ‘हा’ सेलेब्रिटी भरतो सर्वाधिक पैसे

[ad_1] Bollywood Celebrity Electricity Bill: सामान्य माणसाचं सर्वात मोठं टेन्शन असतं ते म्हणजे वीज बिल (Electricity Bill). महिन्याचं बजेट (Budget) आखताना वीज बिल थोडं जरी जास्त आलं की आपलं बजेट कोलमडतं. पण तुम्हाला माहित आहे का? मोठमोठे बंगले आणि अपार्टमेंटमध्ये रहाणारे बॉलिवूड स्टार्स (Bollywood Stars) किती वीज बिल भरतात. वीज बिलाचे आकडे ऐकून सामान्य माणसाचे…

Read More