Headlines

Anil Kapoor Birthday: वयाच्या 66 व्या वर्षीही अनिल कपूर यांच्या ‘झक्कास’ फिटनेसचं रहस्य काय?

[ad_1] Anil Kapoor Birthday: आपल्या झक्कास अभिनयानं गेली 40 वर्ष प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारे ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor Age) यांचा आज 66 वा वाढदिवस आहे. त्यांच्या चाहत्यांनी आज त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूर हिनं देखील सोशल मीडिया (Anil Kapoor Social media) आपल्या वडिलांना जुने फॅमिली फोटो आणि पोस्ट…

Read More

‘सगळं चुकीचं होतं आणि…’, सातपुडा टायगर रिजर्व वादावर Raveena Tandon चं स्पष्टीकरण

[ad_1] Raveena Tandon Controversy: बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रवीना ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. बऱ्याचवेळा रवीना ही वेगवेगळ्या गोष्टींवर तिचं स्पष्ट मत मांडताना दिसते. यावेळी रवीनानं मध्ये प्रदेशच्या सातपुडा व्याघ्र (Satpura Tiger Reserve) प्रकल्पाबाबात तिच्या नावावरून…

Read More

”नागराज मंजूळेही…” मराठी चित्रपटसृष्टीतील गटबाजीवर Tejaswini Pandit चं रोखठोक मतं

[ad_1] Tejaswini Pandit: मध्यंतरी बॉलिवूडमध्ये गटबाजी आहे, काही ठराविक चित्रपट निर्माते, ठराविक लोकांनाच घेऊन चित्रपट करतात इतरांना घेत नाहीत, टेलेंट बघत नाहीत अशी टीका वारंवार झालेली पाहायला मिळाली आहे. आता हीच टीका मराठी चित्रपटसृष्टीवरही पाहायला मिळते आहे. सध्या या टीकेवर अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं स्पष्टचं उत्तर दिलं आहे. अथांग (Athaang Web Series Marathi) या वेबसिरिजच्या…

Read More

Oops Moment : कार्यक्रमा सुरु असताना Sonam Kapoor च्या ब्लाऊजचं बटन अचानक…. व्हिडिओ व्हायरल

[ad_1] Sonam Kapoor Oops Moment : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनम ही तिच्या फॅशनसाठी ओळखली जाते. इतकंच काय तर तिला बॉलिवूडची फॅशननिस्टा असं अनेक लोक बोलतात. बऱ्याच वेळा फॅशनच्या नादात अभिनेत्री काही तरी करून जातात. यात सोनमचं नाव हे अव्वल स्थानी आहे. सोनम बऱ्याचवेळा तिच्या फॅशनमुळे सोशल मीडियावर…

Read More

‘प्रचंड दुःख होतं जेव्हा…’, ‘त्या’ कारणामुळे Shahrukh Khan बंद खोलीत मुलांसोबत ढसाढसा रडला

[ad_1] Shahrukh Khan Cried With His Childrens in Hotel Room : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहरुख सध्या ‘पठाण’ (Pathaan) या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रदर्शित होण्यापूर्वीच शाहरुखचा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अनेक धार्मिक संघटनेच्या लोकांनी चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. तरी…

Read More

Viral Video : भगव्या बिकनीच्या वादानंतर दिपीका म्हणते, “रंगाचा कोणताही धर्म नसतो”

[ad_1] Pathan Controversy : बॉलिवुड अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण (deepika padukone) यांचा बहुचर्चित पठाण चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) या गाण्यामध्ये दीपिकाने घातलेल्या भगव्या बिकिनीमुळे हिंदुत्ववादी संघटनांसह भाजप नेते आक्रमक झाले आहेत. पठाण चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी आता हिंदुत्ववादी संघटनांकडून केला जात आहे.  अशातच…

Read More

FIFA World Cup मध्ये मान मिळाल्यानंतर आता Deepika Padukone वर नवीन जबाबदारी

[ad_1] Deepika Padukone : बॉलिवूड सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आज हिला कोणाच्याही परिचयाची गरज नाही. तिनं बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनयाने स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे. हल्ली पठाण चित्रपटातील पहिलं गाणं बेशरम रंग रिलीज झाल्यानंतर सध्या ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्या गाण्यातील तिचा बोल्ड लूक अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. दीपिकाने स्वत:ची ओळख जागतिक…

Read More

‘मी हिंदू असतो तर माझं नाव…’, Shah Rukh Khan चा व्हिडीओ तुफान व्हायरल

[ad_1] Shah Rukh Khan Viral Video : अभिनेता शहरुख खान (Shah Rukh Khan) कायम त्याच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून शाहरुख आगामी सिनेमा ‘पठाण’ सिनेमामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दरम्यान अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शहरुखचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ जुना आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका…

Read More

‘लोकांकडे अन्न नाही, पण कपड्यांवर वाद मात्र…’, Deepika Padokone च्या बिकिनीवर ज्येष्ठ अभिनेत्रीची प्रतिक्रिया

[ad_1] Ratna Pathak on Bikini Controversy:  आजपर्यंत अनेक सिनेमे प्रदर्शनापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकतात. आता अभिनेता शहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर ‘पठाण’ सिनेमा मोठ्या अडचणीत सापडला आहे. ‘पठाण’ (Pathaan) सिनेमात बेशरम रंग (Beshram rang) गाण्यात दीपिकाने घातलेल्या बीकिनीमुळे अभिनेत्री सर्वत्र ट्रोल होत आहे. वादावर अनेक मंत्री, अभिनेते आणि अभिनेत्री प्रतिक्रिया देत असताना ज्येष्ठ अभिनेत्री…

Read More

गर्वाचं घर खाली; स्वभावामुळे संपलं Shahid Kapoor सोबत स्क्रिन शेअर करणाऱ्या ‘या’ कलाकाराचं करिअर

[ad_1] Vishal Malhotra Talked About His Career’s End : अभिनेता विशाल मल्होत्राचं (Vishal Malhotra) नाव तुम्ही ऐकलंच असेल आणि जर तुम्हाला हे नाव आठवत नसेल तर फोटो पाहून तुम्ही लगेच त्याला ओळखाल. विशाल हा एकेकाळी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसायचा. मात्र, गेल्या 12 वर्षांपासून तो मोठ्या पडद्यावर दिसला नाही. विशाल हा ‘शरारत’, ‘हिप हिप हुर्रे’ आणि…

Read More